काही चारोळ्या....
...अमोल बकाने
जीवनात कुठे सर्वकाही मनासारखं घडत
तडपनाऱ्या सूर्याला कुठे चांदन मिळत
पतंगाच्या जीवनात विऱ्हच शेवटी
जळुन सुद्धा त्याला कुठ त्याच प्रेम मिळत ..!
प्रेम करतो तुझ्यावर
जीवनात कुठे सर्वकाही मनासारखं घडत
तडपनाऱ्या सूर्याला कुठे चांदन मिळत
पतंगाच्या जीवनात विऱ्हच शेवटी
जळुन सुद्धा त्याला कुठ त्याच प्रेम मिळत ..!
प्रेम करतो तुझ्यावर
चुकी होते सारखी
मग तुच संग "सावित्री"
मी काय करू आणखी..!
जीवनात मी सामोर गेलो
गगन चुम्बुन मी आलो
फ़क्त तुज्या प्रीती साठी ...
स्वर्ग सोडून मी आलो ..!!
Only For You..!! (Date:17/02/2008 12:00PM)फ़क्त तुज्या प्रीती साठी ...
स्वर्ग सोडून मी आलो ..!!
LOVE IS A FEELING
WHICH NEVER END
LOVERS WILL TRY
TO CLOSE THEM ||
THERE IS A DIFFERENCE
BETWEEN LOVE & TRY
FEELING IS A THING
WHICH RARELY DIE ||
YOU & ME
LIKE EARTH & SKY
YOU KNOW BETTER
I DON'T KNOW WHY?
IT IS THE THING
WHICH SUFFER ME MORE
WITHOUT YOU,"LIFE"
I FEEL BOARED..||
--> A M O L B A K A N E